शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

व्यापार : DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

व्यापार : Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं?

तंत्रज्ञान : 'Nvidia चे तंत्रज्ञान वापरले', चायनीज DeepSeek Ai बाबत इलॉन मस्कचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : ...तर त्या देशांवर जास्तीत जास्त कर लादू; डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत, चीनला थेट इशारा

तंत्रज्ञान : DeepSeek ची पोलखोल! अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावर चिनी AI चॅटबॉटने दिले धक्कादायक उत्तर

जरा हटके : वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय?

राष्ट्रीय : मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब

तंत्रज्ञान : चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे

राष्ट्रीय : रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे?

व्यापार : अमेरिकेत बनवा किंवा जास्त टॅक्स द्या... ट्रम्प यांनी वाढवलं चीनचं टेन्शन, भारतावर काय परिणाम?