शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

पुणे : पुणे शहरात गिअरच्या सायकलींचा मोठा तुटवडा ; दोन महिन्यानंतरही ग्राहक 'वेटिंग' वरच

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरबद्दल ट्विटरने केला खुलासा, दाखवला होता चीनचा भूभाग

राष्ट्रीय : मोठी बातमी! लडाखमध्ये चिनी सैनिकाला पकडले; चौकशीत महत्वाचे कागदपत्र सापडले

राष्ट्रीय : Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर

हेल्थ : दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

राष्ट्रीय : कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही, अमित शहांचा चीनला इशारा 

आंतरराष्ट्रीय : coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण

राष्ट्रीय : मोदी सरकारचा चीनवर 'थंडगार' स्ट्राईक; 'या' वस्तूची आयात रोखण्याचा निर्णय

राष्ट्रीय : २५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ