शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! चीन 6 दिवसांत तयार करतंय 6000 बेडचं रुग्णालय; रुग्णसंख्येने वाढवली चिंता

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम

आंतरराष्ट्रीय : ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?

सखी : 5 फूट लांब केस असलेल्या बायकांचे एक गाव; असं काय खास आहे त्या गावच्या पाण्यात?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukrain War: रशियाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी झटका, KFC-Pizza Hutt नं व्यवसाय गुंडाळला!

आंतरराष्ट्रीय : China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी केलं मोठं विधान!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात निषेध प्रस्ताव; भारत-चीनची तटस्थ भूमिका

संपादकीय : `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?