शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

सांगली : बालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताह

सोलापूर : Children's Day Special; मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा... घरात तुम्हीही मोबाईल मॅनर्स पाळा !

सोलापूर : साडेतीन वर्षांच्या मुलाला दोनशे देशांच्या राजधान्या तोंडपाठ

राष्ट्रीय : Jawaharlal Nehru Birth Anniversary: माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

तंत्रज्ञान : Children's Day Special: बालदिनानिमित्त गुगलचं खास डुडल!

संपादकीय : Children's Day 2019:...त्यांची ‘दीन’वाणी अवस्था दूर व्हावी !

नाशिक : गरज बालमनोरंजन धोरणाची !

कोल्हापूर : पाच हजार बालकांना मिळाली शिक्षणाची ‘उमेद’

जालना : जालन्यातील मूर्तिकारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!

चंद्रपूर : बालकदिनी सर्व शाळांना घ्यावी लागणार तंबाखुमुक्तीची शपथ