शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : अभिमानास्पद! यूएनच्या रिपोर्टमध्ये का घेतलं बीडच्या छोट्या गावातील ‘या’ तरुणीचं नाव?

कोल्हापूर : वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले, सुदैवाने तीन महिन्याचे बाळ बचावले

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील २४ हजार बालके कमी वजनाची; राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषण

महाराष्ट्र : राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम

सोलापूर : यात्रेत हरविलेल्या १२७ मुले पोलिसांनी केली पालकांच्या स्वाधीन

सिंधुदूर्ग : निराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरण

सोलापूर : सोशल मीडिया अन् सुजाण पालकत्व

सोलापूर : सोलापुरातील हवामानात होतेय बदल; रात्री थंडी, पहाटे पाऊस अन् दिवसभरही गारवा !

अहिल्यानगर : मुंबईसह १२ महानगरांतील बालके असुरक्षित

नाशिक : कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)