शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत

राष्ट्रीय : एक्झिट पोलचे आकडे येताच, छत्तीसगढ मुख्यमंत्र्यांची लगबग; चार्टर प्लेन बुक केले

छत्तीसगड : Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरक

राष्ट्रीय : Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला, केला IED स्फोट

मध्य प्रदेश : काँग्रेस V/s भाजप : दोन राज्ये ३०० जागा; अटीतटीची लढाई यंदाही कायम राहण्याची शक्यता

राष्ट्रीय : जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन

राष्ट्रीय : MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

राष्ट्रीय : बघेल सरकारची उलटी गणती; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, ओबीसींकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

राष्ट्रीय : महिला मतांसाठी रस्सीखेच; काँग्रेसचे वर्षाला १५ हजार, भाजपचे १२ हजार रुपयांचे आश्वासन