शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्रपती शासन

प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित 'छत्रपती शासन' सिनेमाची निर्मिती उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांनी केली आहे. या सिनेमात मकरंद देशपांडे, संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?

फिल्मी : आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर..; नीना कुलकर्णींनी सांगितला 'जिजामाता' मालिकेचा अनुभव