शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय

महाराष्ट्र : मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी

क्राइम : आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत

महाराष्ट्र : “सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत

महाराष्ट्र : शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

नाशिक : अजित पवार यांनी हुसकावले, पण तरीही...; आमदार सुहास कांदे यांची भुजबळ काका-पुतण्यावर टीका

नाशिक : अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

महाराष्ट्र : “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ

पुणे : महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ