शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    छगन भुजबळ

    छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

    Read more

    नांदेड : Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी

    मुंबई : ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

    महाराष्ट्र : लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न

    महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान

    महाराष्ट्र : मराठा-OBC वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; काँग्रेसचा आरोप

    महाराष्ट्र : अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

    महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र : “टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका

    मुंबई : विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही; न्यायालयाने भुजबळांना सुनावले

    मुंबई : भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा