शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : बीडमध्ये कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्बनं हल्ला; दादागिरी करणाऱ्यावर कारवाई करा

जालना : 'मी स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या ...; छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार

महाराष्ट्र : ‘भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

जालना : दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र : छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील

जालना : 'एकच पर्व, ओबीसी सर्व', अंबडमध्ये उद्या शंभर एकरावर आरक्षण बचाव एल्गार सभा

महाराष्ट्र : “१०-१२ टक्के मर्यादा वाढवा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या”: छगन भुजबळ यांची मागणी

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या बैठकीत 'असं' काय घडलं म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पाठवलं

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळांचे सूचक विधान, म्हणाले...