शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

अहिल्यानगर : अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले

महाराष्ट्र : खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे

महाराष्ट्र : भुजबळ कुटुंबाची बेनामी मालमत्ता प्रकरण; आयकर विभागाला हायकोर्टाने फटकारले, आदेशाची प्रत सादर करण्यात दिरंगाई

पुणे : 'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

महाराष्ट्र : स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होण्याचा धोका; भुजबळांकडून प्रशासनाला सूचना 

नाशिक : CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

चंद्रपूर : अखेर धान खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

मुंबई : जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

संपादकीय : छगन भुजबळ, सुधाकर बडगुजर, अद्वय हिरे यांच्या मदतीला मित्रपक्ष का नाही?

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा