शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ

नाशिक : गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत, छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

महाराष्ट्र : तू खरा पाटील असेल तर...; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

महाराष्ट्र : “जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, सारखे अल्टिमेटम देतात”; भुजबळांचा खोचक टोला

मुंबई : भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

महाराष्ट्र : माझ्या 'त्या' विधानाचा विपर्यास; अर्धवट क्लिप व्हायरल करून...; छगन भुजबळ कडाडले

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

संपादकीय : बेरीज-वजाबाकी... भुजबळांच्या कणखर भूमिकेमुळे ओबीसी चळवळीला बळ

मुंबई : आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर