शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करा’’,छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र  

महाराष्ट्र : छगन भुजबळांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर सूचक विधान

नाशिक : राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे; छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत

पुणे : जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण

नाशिक : भाजपत जाणार नाही, दिल्लीला जाऊ शकत नाही! छगन भुजबळांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : छगन भुजबळ यांना दिलासा; ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नाशिक : मागितलेलं सगळं मिळेल असं नाही; नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या गदारोळावर भुजबळांनी मांडली भूमिका

महाराष्ट्र : मल्लिकार्जुन खरगे- शरद पवारांचा वाद अन् पहाटेचा शपथविधी; षडयंत्र नेमकं रचलं कुणी?

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार