शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : “...तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?

नाशिक : सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

मुंबई : भुजबळ व कुटुंबीयांवरील खटला कोर्टाकडून बंद; काय आहे नेमकं प्रकरण? 

मुंबई : ... तर छगन भुजबळांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

नाशिक : 'अशा कितीही धमक्या आल्या तरी मागे हटणार नाही';  छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ

नाशिक : गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत, छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

महाराष्ट्र : तू खरा पाटील असेल तर...; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

महाराष्ट्र : “जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, सारखे अल्टिमेटम देतात”; भुजबळांचा खोचक टोला