शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    छगन भुजबळ

    छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

    Read more

    मुंबई : छगन भुजबळ अटक: नेमकं काय होतं प्रकरण?

    नाशिक : भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

    मुंबई : भुजबळांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे राजकीय षडयंत्र- सुप्रिया सुळे

    मुंबई : Chhagan Bhujbal : मोठी बातमी... छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर