शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : नांदगावात भुजबळांची अनोखी खेळी; निवडणुकीत सुहास कांदेविरोधात सुहास कांदे लढणार

महाराष्ट्र : दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

नाशिक : छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत

नाशिक : कांदे आमच्यापेक्षा सधन; त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवणार?: छगन भुजबळ

नाशिक : राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ

नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, एकत्र असून...

नाशिक : छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी

राजकारण : त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही...; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास

राजकारण : ...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन, सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?

महाराष्ट्र : विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू