शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये दिसणार 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत

फिल्मी : तुमच्या भावनांना पाठी ठेऊन..., 'छावा' फेम संतोष जुवेकरने केलं लक्ष्मण उतेकरांच्या 'त्या' निर्णयाचं कौतुक

फिल्मी : संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचं शूटिंग करताना...; संतोष जुवेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव

फिल्मी : इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

फिल्मी : हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा...; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा...

फिल्मी : Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री