शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : हा चित्रपट भावी पिढीला दाखवणं गरजेचा...; 'छावा'वरुन खासदार उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा...

फिल्मी : Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री