शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

फिल्मी : रश्मिका मंदानाचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्रीने शिर्डीत चाहत्यांसोबत साधला मराठीत संवाद, म्हणाली...

फिल्मी : 'छावा'निमित्त विकी कौशलच्या अनोख्या जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष, छत्रपती शिवरायांना दिली खास मानवंदना

फिल्मी : Video: 'छावा'च्या म्युझिक लाँच सोहळ्यात मराठमोळी गायिका वैशाली सामंतने ए.आर.रहमानसोबत दिला धमाकेदार परफॉर्मन्स

फिल्मी : कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका...; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

फिल्मी : 'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

फिल्मी : हर हर महादेव! 'छावा'च्या निमित्ताने वैभव-इरिनाने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओची होतेय चर्चा; म्हणाले-१४ फेब्रुवारीला...

फिल्मी : एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

फिल्मी : माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा.., संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर