शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : एकच जयघोष, छत्रपती संभाजी महाराज की जय...! 'छावा'च्या पोस्टरला दुग्धाभिषेक, विकीने शेअर केला खास व्हिडीओ

फिल्मी : Video: सिनेमा चालावा यापेक्षा...; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर संतोष जुवेकर प्रेक्षकांना काय म्हणाला?

फिल्मी : 'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

फिल्मी : सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्..; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे..; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा...

फिल्मी : 'Chhaava' ची रेकॉर्डतोड कमाई! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये भाव खाऊन गेला संतोष जुवेकर, मराठी कलाकारांची सिनेमात हवा

फिल्मी : डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

फिल्मी : 'सैराट' नाही तर विकी कौशलला आवडतो 'हा' मराठी सिनेमा, आवडतं गाणंही सांगितलं