शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : छावाने सिंहासारखी गर्जना केली..., विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणा नि:शब्द

फिल्मी : मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले

फिल्मी : 'छावा' सिनेमातील 'तो' सीन अन् प्रेक्षकाने थिएटरमधला पडदाच फाडला, नेमकं काय घडलं?

फिल्मी : Chhaava: लोकांना तिकिटे मिळेनात, इकडे छावा सिनेमा लीक झाला; '१५०' कोटींच्या दिशेने वाटचाल...

फिल्मी : Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

फिल्मी : हर हर महादेव..!! 'छावा'च्या दमदार यशानंतर विकी कौशलनं घेतलं बाबुलनाथ मंदिरात दर्शन

फिल्मी : BLOG: औरंगजेबाच्या डोक्यावर अक्षय खन्नाच्या अभिनयाचा ताज! करावं तेवढं कौतुक कमीच...

फिल्मी : 'छावा'मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने पाडली छाप; अभिनेत्याचे 'हे' सिनेमेही चांगलेच गाजले

फिल्मी : रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

फिल्मी : उदयनराजेंसोबत छापून आला 'तो' फोटो अन् मिळाली छत्रपती शंभूराजेंची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा