शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : 'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर

फिल्मी : लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे...; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली?

फिल्मी : जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी

फिल्मी : 'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या

फिल्मी : पहाटे चार वाजता आम्हाला...; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव

फिल्मी : पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल

फिल्मी : 'छावा' सिनेमाची ऑफर मिळाल्यावर सखीची काय प्रतिक्रिया होती? सुव्रत जोशी म्हणाला -

फिल्मी : रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

फिल्मी : रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

फिल्मी : 'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-