शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्..; थिएटरमध्ये 'छावा' संपल्यावर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे..; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : विकी कौशलचा 'छावा' सिनेमा शरद पोंक्षेंना कसा वाटला? म्हणाले- प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा...

फिल्मी : 'Chhaava' ची रेकॉर्डतोड कमाई! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'सैराट' नाही तर विकी कौशलला आवडतो 'हा' मराठी सिनेमा, आवडतं गाणंही सांगितलं

फिल्मी : Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

फिल्मी : स्वत:ला भाग्यवान समजतो कारण..., शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा 

फिल्मी : तोच श्वास, तोच ध्यास अन् तोच सखा या रायाजीचा..., 'छावा'साठी संतोष जुवेकरची खास पोस्ट 

फिल्मी : 'छावा'मध्ये आहे मोठा ट्विस्ट! सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत, पण...

फिल्मी : रहमान सरांचं लक्ष नव्हतं तेव्हा विकीने...; संतोष जुवेकरने सांगितला किस्सा; 'छावा'च्या इव्हेंटला काय घडलं?