शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

Read more

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.

क्रिकेट : IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं मोडले कोरोना नियम?; चाहत्यांची तौबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

क्रिकेट : ६ वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर; CSKच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजाची तीन सामन्यांत दोन शतकं 

क्रिकेट : IPL Auction 2021: चेन्नईने दाखवलेल्या विश्वासानंतर चेतेश्वर पुजाराने मानले आभार; ट्विट करत म्हणाला...

क्रिकेट : IPL Auction 2021: MS Dhoniनं २० लाख बेस प्राईज असलेल्या खेळाडूसाठी मोजले ९.२५ कोटी; ५६ चेंडूंत चोपलेल्या १३४ धावा अन् १५ धावांत ८ विकेट्स 

क्रिकेट : IPL Auction 2021 : चेतेश्वर पुजाराला MS Dhoni चा आधार; टाळ्यांच्या कडकडाटात झालं संघात स्वागत, Video

क्रिकेट : IPL Auction 2021 : विराट कोहलीची विकेट घेतली अन् मोईन अलीला लॉटरी लागली; चेन्नई सुपर किंग्सनं ओतला पैसा!

क्रिकेट : IPL Auction 2021 : क्रिस मॉरिसवर १६.२५ कोटींची उधळण; कोणावर पडला पैसांचा पाऊस...पाहा एका क्लिकवर

क्रिकेट : IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी CSK vs RCB सामना; ठरला आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू  

क्रिकेट : IPL Auction 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा हटके अंदाज; घातली 'Definitely Not'ची जर्सी, जाणून घ्या कारण