शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

तंत्रज्ञान : Chandrayaan 3 : सर्व यंत्रणा फेल झाली तरी विक्रम लँडर चंद्रावर कसे उतरेल? ISRO ने दिली महत्वाची अपडेट

राष्ट्रीय : Chandrayaan 3 : भारताच्या चंद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला! तुम्ही पाहिलात का?

राष्ट्रीय : ...तर चंद्रयान माघारी फिरणार; वेगावर सारा खेळ, मध्यरात्रीच चंद्राकडे निघाले

राष्ट्रीय : चंद्रयान-3 साठी आजची रात्र महत्त्वाची! प्रत्येक भारतीयाला 'ही' गोष्ट माहिती असायलाच हवी!

भक्ती : शनीची वक्रीदृष्टी! मंगळ, शुक्र व गुरुबळ; चंद्रयान-३ च्या यशाचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल का?

राष्ट्रीय : चंद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 'या' समस्यांना तोंड द्यावे लागणार, समोर आली अपडेट

राष्ट्रीय : जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं

राष्ट्रीय : 'मिशन मून'मध्ये मिळालं मोठं यश; 'चंद्रयान ३' कुठपर्यंत पोहचलं?, ISRO ची माहिती

राष्ट्रीय : अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

राष्ट्रीय : चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार