शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : न भूतो...! प्रज्ञान झोपला, विक्रमचा आणखी एक पराक्रम; इस्रोने जारी केला Video

राष्ट्रीय : 3, 2, 1! इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन 

संपादकीय : प्रग्यान झोपला, आदित्य जागा

आंतरराष्ट्रीय : भारत आपला शत्रू, तो पुढे गेला तर आपला अपमानच; ADITYA-L1च्या यशामुळे पाकिस्तानी संतापले

राष्ट्रीय : प्रग्यानने ठोकले शतक, आता एक-दोन दिवसांत ‘झोपी’ जाणार...; १०० मीटर असा केला प्रवास

राष्ट्रीय : चंद्र अन् नोकऱ्या; अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?, जाणून घ्या...!

राष्ट्रीय : Aditya-L1 च्या यशस्वी लॉन्चिंगनंतर चंद्रयान ३ बाबत आली आणखी एक आनंदाची बातमी

राष्ट्रीय : आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

राष्ट्रीय : चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन