शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

व्यापार : Chandrayaan-3 च्या यशानं या व्यक्तीला बनवलं मालामाल, केलं 'करोडपती'; असा घडला चमत्कार!

राष्ट्रीय : चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट, आत्मचरित्रात म्हणाले...

राष्ट्रीय : Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत

रायगड : पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर

राष्ट्रीय : 20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार...

राष्ट्रीय : चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच

राष्ट्रीय : 'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

राष्ट्रीय : प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होऊ शकतो! इस्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रीय : ISRO सोबत बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद काम करणार! एस सोमनाथ यांनी सांगितले काय असणार काम

राष्ट्रीय : इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला