शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार

राष्ट्रीय : ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? माजी इस्रो प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...

राष्ट्रीय : चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी

आंतरराष्ट्रीय : 'त्या' न्यूज अँकरला हीच चपराक, ब्रिटीश हाय कमशिनरकडून भारताचं हिंदीत कौतुक

सोशल वायरल : Chandrayaan-3 : भारत जगात भारी! पृथ्वी मातेने अनोख्या अंदाजात चांदोमामाला बांधली राखी; फोटो तुफान व्हायरल

व्यापार : चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'इंग्रजांना' आनंद महिंद्रांचे चोख प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले...

राष्ट्रीय : Chandrayaan-3: मी अन् सावली...! लँडिंगच्या २ तासांनी रोवर बाहेर आला; चंद्रावर ठसा उमटवणार

क्रिकेट : चंद्राला गवसणी घातली आता..., मुंबई इंडियन्सनं रोहितचा फोटो शेअर करत भारतीयांची मांडली 'इच्छा'

राष्ट्रीय : Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

राष्ट्रीय : धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा