शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन

मुंबई : त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती

राष्ट्रीय : लँडिंगसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला? चंद्रयान-3 बाबत ISRO प्रमुखांनी दिली मोठी माहिती...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चंद्रयान-३ मध्ये सीटीआर कंपनीचे कॅपॅसिटर

आंतरराष्ट्रीय : 'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

फिल्मी : 'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, अशी ही बनवाबनवी...

राष्ट्रीय : ‘इंदिरा गांधींनी चंद्रावर पाठवले होते अंतराळवीर, तिथून राकेश रोशन म्हणाले होते…’ ममता बॅनर्जींचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : पिठाची गिरणी चालवणाऱ्या बापाचा लेक चंद्रयान मोहिमेचा हिस्सा, कुटुंबाचं होतंय कौतुक

आंतरराष्ट्रीय : 'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख

राष्ट्रीय : ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार