शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : इस्रोच्या यशासाठी सीआरपीएफ जवानांनी छोटी ड्रील काय केली; मोठे साहेब नाराज झाले

मुंबई : शास्त्रज्ञांना भेटायला हवं, पण मोदींचा रोड शो कशासाठी?; काँग्रेसचा थेट निशाणा

राष्ट्रीय : Exclusive: गणित थोडेही चुकले असते, तर चंद्र आपल्याला भेटला नसता...- एस. सोमनाथ

राष्ट्रीय : 23 ऑगस्ट नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल; चंद्रयान-3 च्या यशानंतर मोदींची घोषणा

फिल्मी : रुपेरी पडद्यावर अवतरणार 'चंद्रयान ३'!, टायटलसाठी फिल्ममेकर्सची तारांबळ

राष्ट्रीय : तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण

राष्ट्रीय : ‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी

राष्ट्रीय : मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट

राष्ट्रीय : रहावले नाही! ग्रीसवरून मोदींचे विमान थेट बंगळुरूमध्ये उतरले; इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटणार

राष्ट्रीय : प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर केले पार; इस्रोने दिली महत्वाची अपडेट