शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलणाऱ्यांना सूर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- तुम्ही जर...

क्रिकेट : IND vs NZ, Final : 'चक्रव्यूह' भेदायचं कसं? न्यूझीलंडच्या ताफ्यात वरुण चक्रवर्तीची धास्ती; किवी कोचसमोर मोठं कोडं!

क्रिकेट : IND vs NZ, Final : कसं आहे दुबईतील वातावरण? पावसाने बॅटिंग केली तर कोण ठरेल चॅम्पियन?

क्रिकेट : BCCI Central Contract : श्रेयस अय्यरला पुन्हा 'अच्छे दिन' येतील! पण रोहित-विराटचं काय?

क्रिकेट : IND vs NZ, Final : 'पिक्चर'मध्ये नसलेल्या हिरोसह तिघांपासून जरा जपूनच राहा! माजी क्रिकेटरचा टीम इंडियाला सल्ला

क्रिकेट : Champions Trophy Final : बरं झालं! टीम इंडियासाठी 'अनलकी' ठरलेल्या अंपायरला ICC नं 'गायब' केलं

क्रिकेट : मला हे पटतंच नाही...; भारत फायनलमध्ये, तरीही सुनील गावसकर रोहित शर्मावर नाराज, कारण काय?

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय...; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले

क्रिकेट : Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले

क्रिकेट : 'किलर' मिलरची जलद शतकी खेळी; सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला