शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

Read more

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.

क्रिकेट : Champions Trophy Final : बरं झालं! टीम इंडियासाठी 'अनलकी' ठरलेल्या अंपायरला ICC नं 'गायब' केलं

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय...; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले

क्रिकेट : Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले

क्रिकेट : 'किलर' मिलरची जलद शतकी खेळी; सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : रमजानचा महिना; धार्मिक मुद्द्यावरुन मोहम्मद शमी झाला ट्रोल; जाणून घ्या त्यामागचं कारण   

व्यापार : चॅम्पिअन्स ट्रॉफी फायनलपूर्वी कंपन्याचीच बाजी; दुप्पट झाला जाहिरातीचा दर, १० सेकंदासाठी किती पैसे?

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेच्या पराभवात टीम इंडियाचा हात? विक्रमी सेंच्युरीनंतर मिलरनं व्यक्त केली खंत, म्हणाला...

क्रिकेट : क्रिकेटच्या मैदानात 'कुस्ती'चा सीनही दिसला! मग जमली गट्टी; विराट-स्मिथच्या 'दोस्ती'चा खास किस्सा

क्रिकेट : स्मिथ पाठोपाठ आणखी एका स्टार क्रिकेटरनं केली निवृत्तीची घोषणा; मर्यादा होत्या तरी देशासाठी...

व्यापार : JioHotstar Free Subscription: IND vs NZ फायनल पाहण्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही, ‘या’ प्लानमध्ये फ्री मिळतंय जिओहॉटस्टार