शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : Sindhutai Sapkal : सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथांचा आधार हरपला - छगन भुजबळ

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Session 2021 : त्यावेळी भास्कर जाधवही भुजबळांना पाहून सभागृहात हुप हुप चिडवायचे; फडणवीसांनी करुन दिली आठवण

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष, आज निर्णय अपेक्षित; भगतसिंह कोश्यारी घेणार कायदेशीर सल्ला

नाशिक : Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय क्लेशदायक

नाशिक : काही लोकांना द्राक्ष आंबट पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत; छगन भुजबळांचा फडणवीसांना टोला 

नाशिक : Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही, नाशिककरांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा - छगन भुजबळ

पुणे : पुणे विद्यापीठात उभारणार देशातील पहिला 'सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा'

पुणे : Chagan Bhujbal: भाजपची दुटप्पी भूमिका; ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा काढतात तर दुसरीकडे विरोधही करतात

गडचिरोली : ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वच पक्षांच्या नेत्यांचे; कृतज्ञता सोहळ्यात भुजबळांचे मत

चंद्रपूर : छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा