शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

कोल्हापूर : ‘ईडी’ चौकशी न करता उचलून नेते ते कसे चालते, मंत्री छगन भुजबळांचा सवाल

मुंबई : उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

पुणे : पुणे महापालिकेत जे घडलं, ते अपघातानं घडलं; मुख्यमंत्री असलं काम करत नाही- छगन भुजबळ

महाराष्ट्र : Union Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; महागाईचा दर वाढत असताना करदात्यांची घोर निराशा

महाराष्ट्र : महाराष्ट्र पोलिसांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने राज्याची मान गौरवाने अधिक उंचावली गेली; मंत्री छगन भुजबळ यांनी पुरस्कार विजेत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं केलं कौतुक

नाशिक : येवल्यात भुजबळांनी उडवली पतंग

मुंबई : भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान; अंजली दमानिया यांची हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र : मकर संक्रांतीचा सण साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या: छगन भुजबळ

मुंबई : CoronaVirus in Maharashtra: गृहमंत्र्यांकडे २१ तर भुजबळांकडे २२ कर्मचारी कोरोनाबाधित

महाराष्ट्र : Sindhutai Sapkal : सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथांचा आधार हरपला - छगन भुजबळ