शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : जयंत पाटील आपल्याच पक्षाच्या छगन भुजबळांची अब्रू वेशीवर टांगतायत; भाजपाचा टोला

महाराष्ट्र : ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत वर्तमानपत्रात आलेले रिपोर्ट धक्कादायक- छगन भुजबळ

महाराष्ट्र : मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक

नाशिक : 'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'

नागपूर : हिंदू-मुस्लिम वाद वाढवायचा भाजपचा गेम प्लान

महाराष्ट्र : “पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम…,” छगन भुजबळ यांचं सूचक विधान

मुंबई : राज्यातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा; मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल- छगन भुजबळ

नाशिक : 'ती' पोस्ट अत्यंत चीड आणणारी, ताबडतोब कारवाई व्हावी; भुजबळांची केतकीच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : भूसंपादनाच्या भ्रष्टाचाराचे भूत भाजपच्या मानगुटीवर

राजकारण : OBC Reservation, Madhya Pradesh Pattern: ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 'मध्यप्रदेश पॅटर्न'? महाविकास आघाडीच्या मंत्र्याने दिले संकेत