शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

नाशिक : नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच

नाशिक : न चुकणारा 'नियती'चा फेरा !

महाराष्ट्र : मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

संपादकीय : भुजबळांचं बंड आणि डर्टी पिक्चर; गुलाबी थंडीतलं नागपूर अधिवेशन यावर्षी केवळ आठवणीतच भरेल!

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार

नाशिक : कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता : भगतसिंह कोश्यारी

नाशिक : सांत्वन : वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी घेतली कुटुंबियांची भेट

नाशिक : नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : वनाधिपती विनायकदादा पाटील पंचत्वात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक : बिटकोत सर्वच आजारावरील उपचार व्हावेत