शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Budget 2022: ३ वर्षानंतर पुन्हा मोदी सरकार ‘सरप्राइज’ देणार?; रातोरात होऊ शकतात ‘हे’ मोठे बदल

व्यापार : Budget 2022 : लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत'

व्यापार : Weird Tax: विचित्र, पण खरंय! शरीर संबंध ठेवण्यावर, मृत्यूनंतर कर भरावा लागतो; या देशांतील टॅक्स पाहून हादराल

व्यापार : 1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

व्यापार : LIC IPO Launch Date: काही झाले तरी LIC IPO ३१ मार्चपूर्वीच आणावा लागणार; मोदी सरकार 'अगतिक'

व्यापार : Budget 2022: केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा अर्थमंत्र्यांना सल्ला

व्यापार : Budget 2022: बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर...

व्यापार : Union Budget 2022: देशाचा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर होणार? मोदी सरकारने आतापर्यंत केले ‘हे’ बदल; पाहा, वैशिष्ट्ये

व्यापार : Bank Privatisation च्या विरोधात संघटनांचा इशारा; निर्णय मागे न घेतल्यास मोठ्या कालावधीसाठी संप

व्यापार : १ एप्रिलपासून TDS, EPF सह पाच नियमांमध्य़े मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पस्तावण्याची वेळ येईल...