शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राजकारण : Budget 2022 | महिलांसाठी या ५ गोष्टी झाल्या स्वस्त | What Got Cheaper? Every Girl Should Know |

पुणे : Budget 2022: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून विश्वासघातच पदरी पडला; पुण्यातून राष्ट्रवादीची टीका

छत्रपती संभाजीनगर : Budget 2022: वंदे भारत ट्रेन, कार्गो टर्मिनल्स, पण मराठवाड्याच्या वाट्याला काय?

व्यापार : Budget 2022 Loan: चाराण्याची कोंबडी! जनतेची तीच मोदी सरकारची अवस्था; कर्ज काढून देश चालविणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेच्या सूचना थेट अर्थसंकल्पात !

राष्ट्रीय : Budget 2022: 'अतिरिक्त कर लावू नका', पंतप्रधानांनी दिल्या होत्या स्पष्ट सूचना- निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : Budget 2022: आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार राहुल गांधी, दोन्ही सभागृहात 12-12 तास चर्चा

व्यापार : Union Budget 2022: स्वप्नांची जादूगार, विकासाच्या रथावर चला हाेऊ स्वार!

व्यापार : Union Budget 2022 For Railway: अर्थसंकल्पामधून रेल्वेला बूस्टर डोस, वंदे भारत ट्रेनसह केल्या अशा तरतुदी

राष्ट्रीय : budget 2022: शेती होणार हायटेक, ड्रोनचा शेतीसाठी वापर; रसायनविरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन