शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : साेन्याच्या काेंबडीला भिकेचे डाेहाळे?

व्यापार : नोकऱ्या वाढतील, असे बजेटमध्ये काहीही नाही; माजी अर्थ सचिव गर्ग यांचे प्रतिपादन

व्यापार : इन्कमटॅक्स नवा की जुना? जुनी करप्रणाली विरुद्ध नवीन करप्रणाली

मुंबई : Mumbai BMC budget 2023-24 : उत्पन्नाचे नवीन मार्गच नाही! सगळी मदार जीएसटी, मालमत्ता करावरच 

मुंबई : श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी 

मुंबई : मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद 

व्यापार : New PF Withdrawal Rule: पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले; निकड असते म्हणून... वेळीच मोठा दिलासा

व्यापार : Income Tax: सब झूट! नवीन कर प्रणालीत तीन डिडक्शनचा लाभ घेता येणार; कोणते ते पहा...

व्यापार : Budget 2023 | महाराष्ट्रातील रेल्वेसाठी घसघशीत तरतूद; २००९ ते २०१४ च्या अकरा पट

मुंबई : आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी भरीव तरतूद, मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर