शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता

व्यापार : “निवडणुकीचा अर्थसंकल्प कसा म्हणू शकता, कोणतीही योजना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नसते”

राष्ट्रीय : अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : साेन्याच्या काेंबडीला भिकेचे डाेहाळे?

व्यापार : नोकऱ्या वाढतील, असे बजेटमध्ये काहीही नाही; माजी अर्थ सचिव गर्ग यांचे प्रतिपादन

व्यापार : इन्कमटॅक्स नवा की जुना? जुनी करप्रणाली विरुद्ध नवीन करप्रणाली

मुंबई : Mumbai BMC budget 2023-24 : उत्पन्नाचे नवीन मार्गच नाही! सगळी मदार जीएसटी, मालमत्ता करावरच 

मुंबई : श्रीमंत महापालिका विकासकामांसाठी साेडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी 

मुंबई : मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२३-२४ : खूशखबर, नो कर! विविध कामांसाठी ५२ हजार ६१९ कोटींची तरतूद 

व्यापार : New PF Withdrawal Rule: पीएफचे पैसे काढण्याचे नियम बदलले; निकड असते म्हणून... वेळीच मोठा दिलासा