शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नागपूर : मनपाच्या परिवहन विभागाचा ५१७.४१ कोटीचा अर्थसंकल्प सादर, नागपूरच्या जनतेला काय?

महाराष्ट्र : विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान

नवी मुंबई : महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणारे पनवेल महानगरपालिकेचा पिंक बजेट; ३९९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी -चिंचवड : PCMC Budget: पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व, पश्चिम भागात नव्या जलवाहिन्या

पिंपरी -चिंचवड : यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!

व्यापार : पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

गोवा : अर्थसंकल्पात खासगी बस व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात सरकारला अपयश: ताम्हणकरांचा आरोप 

ठाणे : अर्थसंकल्प: ठाणेकरांना घेता येणार डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद; इलेक्ट्रिक बस वाढणार

राजस्थान : ४५० रुपयांत सिलेंडर, भाजपा सरकारने या राज्यात केली आश्वासनाची पूर्तता, अर्थसंकल्पातून पाडला घोषणांचा पाऊस