शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

व्यापार : तुमचा आरोग्य विम्याचा हप्ता स्वस्त होणार का? अर्थसंकल्पापूर्वी विमा क्षेत्राची मोठी मागणी

मुंबई : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये हवी ठोस तरतूद; मुंबईकरांच्या महानगरपालिकेला सूचना

पुणे : महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर

व्यापार : Budget 2025 Nirmala Sitharaman : मी पण मध्यमवर्गीय कुटुंबातूनच येते, बजेट २०२५ पूर्वी का म्हणाल्या निर्मला सीतारामन असं? 

व्यापार : आयकराची मर्यादा २० लाखांपर्यंत जाणार? इंधनदरही स्वस्त होणार? अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय?

व्यापार : १५ लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त? आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता

व्यापार : सामान्यांना दिलासा मिळणार? अर्थसंकल्पात १५ लाखांपर्यंतच्या रकमेवर सरकार कर कमी करण्याची शक्यता

व्यापार : मोदी सरकार ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू; अर्थमंत्र्यांसमोर 'ही' आहेत मोठी आव्हाने

व्यापार : वयाच्या तिशीत निवृत्त व्हायचंय? मनासारखं जगायचंय? फक्त ६ टीप्स फॉलो करा अन् जादू पाहा