शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजाराचा मूड, पाहा सेन्सेक्स-निफ्टीचा ट्रेंड

राष्ट्रीय : भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

राष्ट्रीय : अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

व्यापार : आर्थिक सर्वेक्षण : कितीही विरोध केला तरी चीनमधून हवी अधिक गुंतवणूक; दरवर्षी हव्यात ७८ लाख नोकऱ्या

व्यापार : महागाईच्या झळांपासून वाचवा, गरिबांना द्या ‘खाद्य कुपन’; सर्वेक्षणात शिफारस

व्यापार : आर्थिक सर्वेक्षण अहवालातील धक्कादायक वास्तव; रोजगारातील कृषी क्षेत्राची हिस्सेदारी घटत चालली

व्यापार : आर्थिक पाहणी : अर्थव्यवस्थेवर जागतिक आव्हानांचा डोंगर; जीडीपी वृद्धिदर अंदाज घटवला

ऑटो : ऑटो क्षेत्रात पीएलआई योजनेत 67,690 कोटींची होणार तरतूद, आर्थिक सर्वेक्षण

राष्ट्रीय : सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका, अर्थसंकल्पापूर्वी रामदास आठवलेंचं भाकीत

व्यापार : Share Market Closing Bell : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात घसरण; मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी