शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : “बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

महाराष्ट्र : विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

व्यापार : Union Budget 2024: पुन्हा एकदा वाढू शकतात रिचार्ज प्लॅनच्या किंमती, अर्थसंकल्पात करण्यात आली 'ही' मोठी घोषणा

महाराष्ट्र : Union Budget 2024 : राज्यातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी अर्थसंकल्पाने लक्षात आणून दिली - रोहित पवार 

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  

व्यापार : स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अर्थमंत्र्यांची मोठी भेट, महत्त्वाचा कर केला रद्द

लोकमत शेती : आजच्या बजेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पीएम सूर्य योजनेची माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र : भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प; भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक

महाराष्ट्र : “महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : Union Budget 2024: नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका