शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पिय भाषणांमध्ये सर्व राज्यांची नावं घेतली होती का?; खर्गेंच्या आरोपांवर निर्मला सीतारमन भडकल्या 

व्यापार : Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी

छत्रपती संभाजीनगर : सोने स्वस्ताईने आनंद, पण महागाईवर भाष्य नसल्याने महिलांमध्ये संताप

राष्ट्रीय : रेल्वेमंत्र्यांची मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खूशखबर; अर्थसंकल्पानंतर केली घोषणा

व्यापार : NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा

व्यापार : Railways Budget 2024: रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा नाही; २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद; प्रवाशांच्या सुविधांसाठी १५ हजार ५११ कोटी 

व्यापार : हेच अर्थव्यवस्थेचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल 

नागपूर : विकासाची क्षमता असणाऱ्या शहरांना बनविणार ‘ग्रोथ हब’

व्यापार : Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार?

संपादकीय : सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात