शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Gold Rate Today:अर्थसंकल्पानंतर घसरगुंडी सुरुच! सोने पुन्हा ७०० रुपयांनी घसरले! चांदीचा भाव वाढला

व्यापार : Angel Tax: स्टार्टअप देशात परतण्यासाठी एंजल कर हटविला; गुंतवणूक वाढणार, खटले कमी होणार

व्यापार : मालमत्ता विकणाऱ्यांचे आता होणार नुकसान; नकारात्मक पाऊल; उद्योग जगातात सूर

व्यापार : आजवरचा सर्वाधिक निधी, जुने ट्रॅक बदलणार, पुलांची डागडुजी करणार रेल्वेसाठी केंद्राची तिजोरी खुली

राष्ट्रीय : नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...

राष्ट्रीय : अर्थसंकल्पावरून संसदेत गदारोळ; बिहार, आंध्रवर खैरात केल्याने 'इंडिया'चा संताप

व्यापार : ४८ लाख कोटींच्या अर्थसंकल्पामध्ये १६ लाख कोटींहून अधिकचं कर्ज घेणार केंद्र सरकार, जाणून घ्या कुठून कुठून मिळतं कर्ज 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्र. 11, 30 अन् 31...; संसदेत चिदंबरम यांच्या निर्मला सीतारमन यांच्याकडे 5 मागण्या

छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पात कॅन्सरवरील औषधांची कस्टम ड्युटी कमी; मराठवाड्यातील हजारो रुग्णांना फायदा

छत्रपती संभाजीनगर : ‘पंतप्रधान आवास’साठी बजेटमध्ये भरीव तरतूद;छत्रपती संभाजीनगरात ११ हजार घरे पहिल्याटप्प्यात