शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

गोंदिया : ताई, सोने-चांदीचे भाव उतरले, बनवा आता दागिने !

व्यापार : FM Nirmala Sitharaman: आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, शेअर बाजारावर अर्थमंत्री मोकळेपणानं बोलल्या, सांगितला का वाढवला 'कॅपिटल गेन'?

व्यापार : Indexation Benefit Removed: इंडेक्सेशन हटविले; फायदा कोणाचा?

व्यापार : Higher Education Funding: अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी ६ टक्के जादा निधी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती

राष्ट्रीय : मोदी सरकारनं मालदीवचा मग्रूरपणा ठिकाणावर आणला, मुइज्जूंसोबत 'मोठा खेला' केला!

राष्ट्रीय : बसा, अन्यथा लोक म्हणतील बिहारला खूप काही देतायेत, सभापतींनी खासदाराला केलं आवाहन!

व्यापार : PM Mudra Loan : १० नव्हे तर २० लाखांचं कर्ज देणार सरकार, पण 'ही' अट करावी लागेल पूर्ण

राष्ट्रीय : सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो, राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा

व्यापार : आकडे आले... अर्थसंकल्पाच्या दिवशी कुणाला झाला फायदा? अंबानी की अदानी? या उद्योगपतीला बसला झटका!

व्यापार : ​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे?