शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात मिळणार सूट? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

व्यापार : Budget 2025: इंदिरा गांधींच्या १९७३ च्या बजेटला का म्हटलं गेलेलं 'ब्लॅक बजेट', नक्की असं काय झालेलं? 

व्यापार : लाडकी बहीणसारखी योजना केंद्रातही सुरू होणार? अर्थसंकल्पात महिलांसाठी काय असणार?

राष्ट्रीय : जाचक GSTत बदल करण्याची वेळ, आगामी अर्थसंकल्पात GST 2.0 आणा, काँग्रेसची मागणी

व्यापार : बजेटनंतर सोनं पुन्हा स्वस्त होणार? ज्वेलरी इंडस्ट्रीने केली मोठी मागणी

व्यापार : Budget 2025 : नोकरी करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, कर कपातीची सूचना

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

व्यापार : तुमचा आरोग्य विम्याचा हप्ता स्वस्त होणार का? अर्थसंकल्पापूर्वी विमा क्षेत्राची मोठी मागणी

मुंबई : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये हवी ठोस तरतूद; मुंबईकरांच्या महानगरपालिकेला सूचना

पुणे : महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर