शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला आचारसंहितेचा फटका

नाशिक : अनुदान वाटपाची नियमावली असताना नव्याचा घाट

नागपूर : नागपूर विद्यापीठाला संशोधनापेक्षा सौंदर्यीकरणाची जास्त चिंता : ३८२ कोटींचा अर्थसंकल्प संमत

कोल्हापूर : लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

नागपूर : आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प

नांदेड : स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

नांदेड : बजेटमध्ये नव्या घोषणा टाळल्या

यवतमाळ : पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प

सिंधुदूर्ग : सावंतवाडी नगरपालिकेचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर

नांदेड : गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प