शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

नाशिक : ३८६ कोटींचे अंदाजपत्रक

नागपूर : आयुक्तांचा अर्थसंकल्प : सत्तापक्षाच्या आशेवर पाणी फेरणार!

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजेच जुन्याच प्रकल्पांना मुलामा : विरोधकांची टीका 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा 3850 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

नाशिक : स्थायी समितीला ३८६ कोटींचे अंदाजपत्रक सादर

मुंबई : अकरा महिन्यांनंतरही अर्धेच बजेट झाले खर्च; अनेक विभागांचा निधी अखर्चित

पिंपरी -चिंचवड : विकासकामे सुचविण्यात पिंपरी-चिंचवड शहरवासियांची अनास्था

गोवा : साधनसुविधा निर्माणावर भर; गोव्याचा अर्थसंकल्प सादर

गोवा : अर्थसंकल्पाचं कामकाज रोखल्याबद्दल दहा विरोधी आमदारांना सभापतींनी काढलं सभागृहाबाहेर

सांगली : पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष